Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनParveen Babi Death Anniversary: टाइम मॅगझिनमध्ये झळकणारी पहिली अभिनेत्री परवीन बाबी!

Parveen Babi Death Anniversary: टाइम मॅगझिनमध्ये झळकणारी पहिली अभिनेत्री परवीन बाबी!

Parveen Babi Death Anniversary: टाइम मॅगझिनमध्ये झळकणारी पहिली अभिनेत्री परवीन बाबी!

[ad_1]

अभिनेत्री परवीन बाबी यांनी १९७२मध्ये मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर १९७३मध्ये त्यांनी चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. मात्र, त्यांचा पहिलाच फ्लॉप झाला होता. यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘मजबूर’ हा चित्रपट केला. त्यांचा हा चित्रपट हिट ठरला आणि या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अमिताभ बच्चन, शशी कपूर, धर्मेंद्र, फिरोज खान यांच्यासह अनेक अभिनेत्यांसोबत त्यांनी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. परवीन बाबी यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत ८ चित्रपटांमध्ये काम केले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments