Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशPetrol and Diesel Prices | पेट्रोल-डिझेलच्या किमती होणार कमी?; तब्बल 'इतक्या' रुपयांनी...

Petrol and Diesel Prices | पेट्रोल-डिझेलच्या किमती होणार कमी?; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी इंधन होणार स्वस्त | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पेट्रोल-डिझेलच्या किमती होणार कमी?; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी इंधन होणार स्वस्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी, महागाई नियंत्रीत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. महागाई रोखण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना राबवल्या आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी, महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. महागाई रोखण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. अनेक पिकांसंदर्भात निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. आता अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दर 10 रुपयांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूत्रानुसार, तिसऱ्या तिमाहीत तेल कंपन्यांचा नफा 75 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी तेल कंपन्यांवर दबाव आणू शकते. असे झाल्यास सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळेल.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments