Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशThailand Explosion: थायलंडमध्ये फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; २३ जणांचा मृत्यू

Thailand Explosion: थायलंडमध्ये फटाके बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट; २३ जणांचा मृत्यू

[ad_1]

Explosion at Fireworks Factory in Thailand: थायलंडच्या सुफान बुरी प्रांतात बुधवारी फटाके बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना थायलंडची राजधानी बँकॉकपासून ६० मैल अंतरावर असलेल्या कारखान्यात घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “हा स्फोट इतका भीषण होता की, या घटनेवेळी कारखान्यात उपस्थित असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला. कोणताही व्यक्ती जखमी किंवा जिवंत सापडला नाही.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments