Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशSharmistha Mukherjee On BJP | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या भाजपमध्ये...

Sharmistha Mukherjee On BJP | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या भाजपमध्ये प्रवेश करणार? पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केली भूमिका स्पष्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

Sharmistha Mukherjee On BJP | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या भाजपमध्ये प्रवेश करणार? पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केली भूमिका स्पष्ट | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या भाजपमध्ये प्रवेश करणार? पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केली भूमिका स्पष्ट

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या अटकळींना उत्तर दिले आहे. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर मुखर्जींच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते.

माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी हिने सोमवारी (१५ जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘प्रणव माय फादर: अ डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकाची प्रत पंतप्रधान मोदींना दिली. यानंतर शर्मिष्ठा मुखर्जी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. याबाबत त्यांनी स्वतः खुलासा केला आहे.

शर्मिष्ठा मुखर्जी यांना सोशल मीडियावर विचारण्यात आले की त्या भाजपमध्ये जाणार का? यावर त्या म्हणाल्या, “नाही, मी भाजपमध्ये जाणार नाही.” मी राजकारण सोडले आहे. अशा परिस्थितीत मला भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात जाण्यात रस नाही. परंतु ज्यांना त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपलीकडे पाहता येत नाही त्यांना असे वाटते की राज्यसभा किंवा लोकसभेची जागा निर्वाणाचा मार्ग आहे. असे लोक साहजिकच माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत.”




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments