Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशShankaracharya on Ram Mandir | शंकराचार्य राम मंदिरात जाण्यास 'या' अटीवर तयार...

Shankaracharya on Ram Mandir | शंकराचार्य राम मंदिरात जाण्यास ‘या’ अटीवर तयार ; म्हणाले, “पीएम मोदींनी असे केले तर मोठे काम होईल..” | Navarashtra (नवराष्ट्र)

Shankaracharya on Ram Mandir | शंकराचार्य राम मंदिरात जाण्यास ‘या’ अटीवर तयार ; म्हणाले, “पीएम मोदींनी असे केले तर मोठे काम होईल..” | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

शंकराचार्य राम मंदिरात जाण्यास ‘या’ अटीवर तयार ; म्हणाले,  “पीएम मोदींनी असे केले तर मोठे काम होईल..”

ज्योतिष पीठाच्या शंकराचार्यांच्या मते, सर्वात मोठा आक्षेप म्हणजे पूर्ण मंदिर अद्याप बांधले गेले नाही आणि अशा परिस्थितीत तेथे अभिषेक करणे योग्य नाही.

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अयोध्या, उत्तर प्रदेश (यूपी) येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराला भेट देण्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी मोठी अट घातली आहे. ते बुधवारी म्हणाले, “ज्या मातेने प्रभू रामांना आणले, त्यांची आज कत्तल केली जात आहे. हे थांबवले जात नाही हे दुर्दैव आहे. आपण प्रभू श्रीरामांबद्दल आदर कसा दाखवू? ही आमची वैयक्तिक भावना आहे.गोहत्या थांबल्यांनंतर दर्शन घेतले पाहिजे.”

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एका यूट्यूब चॅनलशी केलेल्या पुढील संभाषणात सांगितले की, “कायद्याद्वारे
कळस बांधल्यानंतर, जर राम लल्लाला अभिषेक झाला, तर आम्ही निश्चितपणे अयोध्येला जाऊ. आमच्या व्रताचे रक्षण करून आम्ही त्यात भाग घेऊ. सर्व कार्यक्रमात सहभागी होऊ पण देवापुढे जाणार नाही. गोहत्या बंद झाल्यावरच आम्ही देवासमोर जाणार. 22 जानेवारी 2024 लाच कार्यक्रम आयोजित करण्याचा त्यांचा आग्रह असेल तर किमान गोहत्या बंदीची घोषणा करावी. PM मोदींनी असे केले तरी चालेल. गोहत्येवर बंदी घालणे हे एक मोठे काम असेल.”




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments