Thursday, September 17, 2026
Homeदेश-विदेशViral News: मुंबई- बंगळुरू प्लाइटच्या शौचालयात दीड तास अडकला प्रवासी, मग पुढं...

Viral News: मुंबई- बंगळुरू प्लाइटच्या शौचालयात दीड तास अडकला प्रवासी, मग पुढं काय झालं? वाचा

[ad_1]

शौचालयात अडकल्याचे समजताच संबंधित प्रवाशाने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर विमानातील क्रू मेंबर्स धावून आले. त्यांनी शौचालयाचा दरवाजा बाहेरून उघडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, प्रवाशाला त्याचा संपूर्ण प्रवास शौचालयात बसूनच करावा लागला. अनेक प्रयत्न करूनही दरवाजा उघडत नसल्याचे क्रू मेंबरच्या लक्षात आले. दरम्यान, “सर, आम्ही दरवाजा उघडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु, दरवाजा उघडत नाही. घाबरू नका. आम्ही काही मिनिटांत लँडिंग करत आहोत. त्यामुळे कमोडचे झाकण बंद करून त्यावर बसून स्वतःचे संरक्षण करा. मेन गेट उघडताच इंजिनियर येईल.” असे एका मोठ्या कागदावर लिहून प्रवाशाला शौचालयाच्या दरवाजाच्या खालून देण्यात आले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments