Friday, August 14, 2026
Homeमनोरंजनदक्षिण भारतात Excitel आणि OTT playची हातमिळवणी; प्रेक्षकांना तब्बल १७ ओटीटी प्लॅटफॉर्म...

दक्षिण भारतात Excitel आणि OTT playची हातमिळवणी; प्रेक्षकांना तब्बल १७ ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध

दक्षिण भारतात Excitel आणि OTT playची हातमिळवणी; प्रेक्षकांना तब्बल १७ ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध

[ad_1]

Excitel या होम इंटरनेट स्टार्टअपने दक्षिणेतील बंगळुरू, हैदराबाद, मंगळूरु, गुंटूर आणि विजयवाडा या प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांना परवडणारी इंटरनेट योजना सादर केली आहे. या नवीन योजनेद्वारे प्रेक्षकांना विविध प्रकारच्या मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये ग्राहकांना जलद गतीच्या हाय-स्पीड इंटरनेटचीम मागणी पूर्ण होणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments