Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रPimrpi chinchwad Crime : चोरीसाठी थेट विमान प्रवास! दिल्लीत जाऊन चोरायचे आलीशान...

Pimrpi chinchwad Crime : चोरीसाठी थेट विमान प्रवास! दिल्लीत जाऊन चोरायचे आलीशान गाड्या; पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

Pimrpi chinchwad Crime : चोरीसाठी थेट विमान प्रवास! दिल्लीत जाऊन चोरायचे आलीशान गाड्या; पोलिस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक

[ad_1]

त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने त्याचा साथीदार शशिकांत काकडे याचे नाव सांगितते. तसेच दोघेही बाहेरील राज्यात जाऊन आलीशान गाड्या चोरत असल्याचे त्यांनी सांगितले. यात त्यांना त्यांचे इतर साथीदार मदत करायचे. यात पोलिस शिपाई देखील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दहापैकी ४ जणांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments