
रोल प्ले
‘रोल प्ले’ हा प्राईम व्हिडीओवरील अमेरिकन अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. एम्मा (कॅली कुओको) आणि डेव्ह (डेव्हिड ओयेलोवो) हे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोल प्ले करण्याचे ठरवतात. पण, रोल-प्ले दरम्यान डेव्हला एम्माबद्दल अशा अनेक गोष्टी कळू लागतात, त्यामुळे कथेत पुढे अनेक ट्विस्ट येतात.








