Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनParth Bhalerao: पार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण, करणार 'या' नाटकाचे दिग्दर्शन

Parth Bhalerao: पार्थ भालेरावचे दिग्दर्शनात पदार्पण, करणार ‘या’ नाटकाचे दिग्दर्शन

[ad_1]

बॉईज या चित्रपटातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे पार्थ भालेराव. त्याने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याची प्रत्येक भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरते. आता पार्थ त्याच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात करणार आहे. तो दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पार्थ एका नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments