Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रNavi Mumbai Murder: इतर पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या, प्रियकराला अटक

Navi Mumbai Murder: इतर पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रेयसीची हत्या, प्रियकराला अटक

[ad_1]

Navi Mumbai Saki Naka Murder: एका खासगी बँकेच्या ३५ वर्षीय मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. मृत तरुणीचे इतर पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपीने तिची गळा आवळून हत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मंगळवारी दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments