Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशसंतापजनक! धावत्या बसमध्ये कंडक्टरं केला प्रवासी महिलेवर बलात्कार

संतापजनक! धावत्या बसमध्ये कंडक्टरं केला प्रवासी महिलेवर बलात्कार

[ad_1]

rajasthan rape case : राजस्थानमध्ये मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेवर बसच्या कंडक्टरने धावत्या बसमध्ये बलात्कार केला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा जयपूरहून भरतपूरला जाणाऱ्या बसमध्ये घडली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments