Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनLockdown Lagna: प्रवीण तरडे लावणार ‘लॉकडाऊन लग्न’; ‘या’ दिवशी रिलीज होणार नवाकोरा...

Lockdown Lagna: प्रवीण तरडे लावणार ‘लॉकडाऊन लग्न’; ‘या’ दिवशी रिलीज होणार नवाकोरा मराठी चित्रपट!

[ad_1]

Lockdown Lagna Marathi Movie: आरारारा खतरनाक! म्हटलं की डोळ्यांसमोर येणारा चेहरा म्हणजे दिग्दर्शक-निर्माते-अभिनेते प्रवीण तरडे. त्यांचा चित्रपट म्हटला की बॉक्स ऑफिसवर एकच कल्ला असतो. आता प्रवीण तरडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या नव्या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘लॉकडाऊन लग्न’ असं या नव्या आगामी चित्रपटाचं नाव असून, नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. येत्या ८ मार्चला म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments