Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनAishwarya Rai: घर सोडलं, घटस्फोट घेतला... सगळ्या अफवांना ऐश्वर्या रायचं सडेतोड उत्तर!...

Aishwarya Rai: घर सोडलं, घटस्फोट घेतला… सगळ्या अफवांना ऐश्वर्या रायचं सडेतोड उत्तर! पुन्हा दिसली बच्चन कुटुंबासोबत!

[ad_1]

Aishwarya Rai Abhishek Bachchan Together: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याला घटस्फोट दिला असून, तिने बच्चन कुटुंबाचे घर देखील सोडले आहे, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले होते. मात्र, यावर ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन किंवा अमिताभ बच्चन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यानच्या काळात अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र देखील दिसले होते. तरीही त्यांच्या बेबनाव असल्याच्या चर्चा सुरूच होत्या. मात्र, आता ऐश्वर्याने पुन्हा एकदा अशा अफवा पसरवणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे. पुन्हा एकदा ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्पॉट झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments