Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनOle Aale Review: बाप-लेकाच्या हळव्या नात्याची हटके कथा! कसा आहे नाना पाटेकरांचा...

Ole Aale Review: बाप-लेकाच्या हळव्या नात्याची हटके कथा! कसा आहे नाना पाटेकरांचा ‘ओले आले’? वाचा…

[ad_1]

Ole Aale Marathi Movie Review: मराठी बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक नव्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळाली आहे. यातच एका चित्रपटाची विशेष चर्चा आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि नाना पाटेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘ओले आले’ या चित्रपटाने प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यात बाजी मारली आहे. या चित्रपटाच हटके नाव आणि हटके कथानक प्रेक्षकांना मनोरंजक वाटलं आहे. बाप लेकाच्या हळव्या नात्याची कथा एका हटक्या अंदाजात ‘ओले आले’ या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. चला तर, जाणून घेऊया कसा आहे ‘ओले आले’ हा चित्रपट…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments