Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: सलमान खानसमोरच विकी जैन आणि अंकिता लोखंडेचं कडाक्याचं भांडण!...

Bigg Boss 17: सलमान खानसमोरच विकी जैन आणि अंकिता लोखंडेचं कडाक्याचं भांडण! अभिनेत्री म्हणाली…

[ad_1]

Bigg Boss 17 Latest Update: ‘बिग बॉस १७’चं पर्व सध्या खूप गाजत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात खेळ कधी बदलेल, हे कोणालाच माहीत नाही. काहीच दिवसांपूर्वी अभिषेक कुमारला या घरातून एलिमिनेट करण्यात आले होते. मात्र, अभिषेकच्या एलिमिनेशनमुळे प्रेक्षक नाराज झाले होते. यानंतर लोकांनी अभिषेकला पुन्हा घरात आणण्याची मागणी केली होती. ‘बिग बॉस’ आणि अंकिता लोखंडे यांच्या निर्णयाला चुकीचे ठरवत केवळ चाहतेच नाही, तर कलाकारांनीही अभिषेकचे समर्थन केले. आता, शनिवारच्या ‘वीकेंड का वार’ भागामध्ये सलमान खान सगळ्यांनाच एक मोठा धक्का देत, अभिषेकला घरात परत आणलं आहे. मात्र, याचवेळी अंकिता आणि विकी यांच्यात जोरदार भांडण झालंय, जे बघून खुद्द सलमान खानलाही धक्का बसला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments