Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather update : राज्यात आज 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; घराबाहेर पडतांना...

Maharashtra weather update : राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; घराबाहेर पडतांना छत्री घेऊन बाहेर पडा

[ad_1]

Maharashtra weather update : महाराष्ट्रमध्ये पश्चिमी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वायव्य दिशेकडून येणारे वारे व आग्नेय दिशेकडून येणारे आर्द्रता युक्त वारे यांच्या परस्पर क्रियेमुळे मध्य भारतात तसेच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा व नागपुर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सोबतच तापमानात देखील मोठी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments