Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रखासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही, त्याने प्रश्न सुटत नाहीत, आढळराव पाटलांनी खासदार...

खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही, त्याने प्रश्न सुटत नाहीत, आढळराव पाटलांनी खासदार कोल्हेंना डिवचलं

[ad_1]

शिरूर लोकसभा मतदार संघ अलीकडे चर्चेचा विषय आहे. सगळ्यांनी त्यावर खूप प्रेम केले आहे. जो काही आपला निर्णय आहे तीन पक्ष जो निर्णय घेतील तो मान्य असेल पण मी एक सांगेल खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. पण आक्रोश करणार नाही ज्यांना खासदारकीची आक्रोश करायचा त्यांनी करावा असा टोलाआढळराव पाटलांनी नाव न घेता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता त्यांनी काढलेल्या आक्रोश मोर्चाबाबत लगावला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments