Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्ररिव्हॉल्व्हर स्वच्छ करताना गोळी झाडली गेल्याने कंपनी मालकासह तीन जण जखमी, ठाण्यातील...

रिव्हॉल्व्हर स्वच्छ करताना गोळी झाडली गेल्याने कंपनी मालकासह तीन जण जखमी, ठाण्यातील घटना

रिव्हॉल्व्हर स्वच्छ करताना गोळी झाडली गेल्याने कंपनी मालकासह तीन जण जखमी, ठाण्यातील घटना

[ad_1]

रिव्हॉल्व्हरची साफसफाई करताना चुकून  झालेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ठाण्यातील वागळे इस्टेट येथे घडली. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments