Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनDelivery Boy: भाऊचा नाद खुळा! सरोगसीवर भाष्य करणाऱ्या 'डिलिव्हरी बॉय'चा टीझर प्रदर्शित

Delivery Boy: भाऊचा नाद खुळा! सरोगसीवर भाष्य करणाऱ्या ‘डिलिव्हरी बॉय’चा टीझर प्रदर्शित

Delivery Boy: भाऊचा नाद खुळा! सरोगसीवर भाष्य करणाऱ्या ‘डिलिव्हरी बॉय’चा टीझर प्रदर्शित

[ad_1]

‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली होती. त्यात काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक भन्नाट पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारे एक धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हटके विषयावर आधारित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचा टीझर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments