Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनMerry Christmas: कतरिना आणि विजयचा लिपलॉक सीन, 'मेरी ख्रिसमस'मधील नव्या गाण्याने वेधले...

Merry Christmas: कतरिना आणि विजयचा लिपलॉक सीन, ‘मेरी ख्रिसमस’मधील नव्या गाण्याने वेधले सर्वांचे लक्ष

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय सेतुपती यांचा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यापोठापाठ चित्रपटातील एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या गाण्याला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. कारण या गाण्यात विजय आणि करिनाचा लिपलॉक सीन आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments