Friday, August 14, 2026
HomeमनोरंजनAbhishek Bachchan Post: ऐश्वर्याशी घटस्फोटाची चर्चा; आता अभिषेक बच्चनच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं...

Abhishek Bachchan Post: ऐश्वर्याशी घटस्फोटाची चर्चा; आता अभिषेक बच्चनच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष!

Abhishek Bachchan Post: ऐश्वर्याशी घटस्फोटाची चर्चा; आता अभिषेक बच्चनच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष!

[ad_1]

Abhishek Bachchan Post Goes Viral: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहे. अनेकदा या दोघांनी घटस्फोट घेतल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आता अभिषेक बच्चन याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिषेक बच्चन याची ही पोस्ट वाचून आता पुन्हा एकदा अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यावर चर्चा होऊ लागल्या आहेत. या पोस्टमध्ये अभिषेक बच्चन याने एक कोट शेअर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments