Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशअमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्समध्ये भारतीय वंशाच्या कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू; कर्ज फेडण्यासाठी विकला होता आलीशान...

अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्समध्ये भारतीय वंशाच्या कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू; कर्ज फेडण्यासाठी विकला होता आलीशान बंगला

अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्समध्ये भारतीय वंशाच्या कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू; कर्ज फेडण्यासाठी विकला होता आलीशान बंगला

[ad_1]

Indian-Origin Couple, Found Dead US Massachusetts : अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्समध्ये एका आलीशान बंगल्यात राहणाऱ्या भारतीय वंशाचे श्रीमंत कुटुंब हे मृतावस्थेत आढळले. पती पत्नी आणि त्यांची तरुण मुलीचा मृतदेह हा संशयास्पद अवस्थेत आढळला. पोलिसांना घटनास्थळी बंदूक आढळली आहे. कौटुंबिक हिंसाचारातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हे कुटुंब येथील श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखले जात होते. फॉरेन्सिक अहवाल आल्यावर आत्महत्या की घातपात याचा उलगडा होणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments