Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशVirat Kohli: सेंच्युरियन कसोटीत विराटचा पराक्रम; १४६ वर्षांच्या इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा...

Virat Kohli: सेंच्युरियन कसोटीत विराटचा पराक्रम; १४६ वर्षांच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच

Virat Kohli: सेंच्युरियन कसोटीत विराटचा पराक्रम; १४६ वर्षांच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच

[ad_1]

Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात दुसऱ्या डावात विराट कोहली व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. या सामन्यात विराट कोहलीने ७६ धावांची खेळी केली. या कामगिरीसह विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमांची नोंद झाली. विराट कोहली कॅलेंडर वर्षात सातवेळा २००० हून अधिक धावा करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. १४६ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी बजावता आली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments