Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्याधाम जंक्शनचं केलं उद्घाटन, सहा...

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्याधाम जंक्शनचं केलं उद्घाटन, सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत ट्रेनलाही दाखवला हिरवा झेंडा! | Navarashtra (नवराष्ट्र)

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्याधाम जंक्शनचं केलं उद्घाटन, सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत ट्रेनलाही दाखवला हिरवा झेंडा! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्याधाम जंक्शनचं केलं उद्घाटन, सहा वंदे भारत आणि दोन अमृत भारत ट्रेनलाही दाखवला हिरवा झेंडा!

या दरम्यान मोदींनी सहा वंदे भारत उद्घाटन(Vande Bharat) आणि दोन अमृत भारत ट्रेनलाही (Amrut Bharat) हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी नवीन अमृत भारत ट्रेनमध्ये मुलांची भेट घेतली. तसेच मुलांशी बराच वेळ गप्पाही मारल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येतील (Narendra Modi) अयोध्याधाम जंक्शनचे (Ayodhya Dham) उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. या दरम्यान मोदींनी सहा वंदे भारत उद्घाटन(Vande Bharat) आणि दोन अमृत भारत ट्रेनलाही (Amrut Bharat) हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी नवीन अमृत भारत ट्रेनमध्ये मुलांची भेट घेतली. तसेच मुलांशी बराच वेळ गप्पाही मारल्या.

हे सुद्धा वाचा

आज सकाळच्या सुमारास पंतप्रधानांचे विमान वाल्मिकी विमानतळावर आगमन झाले. यानंतर त्यांचा ताफा अयोध्या धाम जंक्शनच्या दिशेने निघाला. मार्गावरील बॅरिकेडिंगच्या बाजूला सकाळपासूनच लोकांची गर्दी पंतप्रधानांची वाट पाहत होती. पहिल्या आठ किलोमीटरच्या रोड शोमध्ये लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी त्यांच्यावर सतत पुष्पवृष्टी करण्यात येत होती. पंतप्रधानांनी गाडीतून खाली उतरून नागरिकांना अभिवादन केलं.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments