Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशImran Khan : इम्रान खान यांना मोठा झटका.. २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक...

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा झटका.. २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक लढू शकणार नाहीत

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा झटका.. २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक लढू शकणार नाहीत

[ad_1]

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शनिवारी मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शनिवारी इम्रान खान यांचे पंजाब प्रांतातील दोन असेम्बली जागांवरील उमेदवारी अर्ज अवैध ठरवले. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments