Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशPM Narendra Modi | 22 जानेवारी! राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला रामभक्तांनी येऊ...

PM Narendra Modi | 22 जानेवारी! राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला रामभक्तांनी येऊ नये; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन, जाणून घ्या नेमके काय आहे कारण  | Navarashtra (नवराष्ट्र)

PM Narendra Modi | 22 जानेवारी! राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला रामभक्तांनी येऊ नये; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन, जाणून घ्या नेमके काय आहे कारण  | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

22 जानेवारी! राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला रामभक्तांनी येऊ नये; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन, जाणून घ्या नेमके काय आहे कारण 

अयोध्येत २२ जानेवारी रोजी नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. मात्र या सोहळ्यासाठी रामभक्तांनी येऊ नये, असे आवाहन त्यांनी आज अयोध्या येथे केले. पंतप्रधानांच्या आवाहनामागे नेमके काय आहे कारण, वाचा यावरील स्पेशल रिपोर्ट

पंतप्रधानांचे रामभक्तांना आवाहन : अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी उद्घाटन केले जाणार असून प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. आज (दि. ३० डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराचा विषय सगळीकडे चर्चेत आहे. राम मंदिराशी निगडित छोट्या छोट्या घटनांनाही माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे देशभरात राम मंदिराबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून २२ जानेवारी रोजी अनेक भाविक अयोध्येत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २२ जानेवारी रोजी राम भक्तांनी अयोध्येत येऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावे लागले.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments