Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशSukanya Samriddhi Yojana : मोदी सरकारचं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात केली...

Sukanya Samriddhi Yojana : मोदी सरकारचं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात केली वाढ

Sukanya Samriddhi Yojana : मोदी सरकारचं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरात केली वाढ

[ad_1]

Sukanya Samriddhi Yojana : मोदी सरकारने नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट दिले आहे. १ जानेवारीपासून जानेवारी-मार्च तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर ८ वरुन ८.२० टक्के इतके वाढवले आहे. पोस्टातील तीन वर्षांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात १० आधार बिंदूंची वाढ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असून इतर सर्व अल्प बचत योजनांचे दर हे कायम ठेवण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments