Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनAmitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी भाड्याने दिलं नवं ऑफिस; महिन्याचं भाडं ऐकून...

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी भाड्याने दिलं नवं ऑफिस; महिन्याचं भाडं ऐकून बसले धक्का!

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी भाड्याने दिलं नवं ऑफिस; महिन्याचं भाडं ऐकून बसले धक्का!

[ad_1]

Amitabh Bachchan Rented his Commercial Property: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवरा परिसरातील आलिशान इमारतीत खरेदी केलेलं ऑफिस आता भाड्याने दिलं आहे. ओशिवरामधील या कमर्शिअल टॉवरमध्ये अमित बच्चन यांनी चार ऑफिस युनिट्स खरेदी केले होते, जे आता वॉर्नर म्युझिक इंडिया या संगीत कंपनीला पाच वर्षांसाठी भाड्याने देण्यात आले आहेत. वॉर्नर म्युझिक इंडियाला भाडेपट्टीच्या कालावधीत एकूण ११ कोटी रुपयांपेक्षा जास्त भाडे द्यावे लागणार आहे. मार्च २०२४पासून हा भाडे करार सुरू होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments