Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनKBC 15: शेवटच्या भागात अमिताभ बच्चन यांनी विचारला हेलनबद्दल प्रश्न! तुम्हाला माहितीये...

KBC 15: शेवटच्या भागात अमिताभ बच्चन यांनी विचारला हेलनबद्दल प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

KBC 15: शेवटच्या भागात अमिताभ बच्चन यांनी विचारला हेलनबद्दल प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?

[ad_1]

Kaun Banega Crorepati 15 Final Episode: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती सीझन १५’च्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये अमिताभ बच्चन यांनी हॉटसीटवर बसलेल्या एका स्पर्धकाला हेलनशी संबंधित प्रश्न विचारला होता, जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धक ललित कुमार यांना अमिताभ बच्चन यांनी २५ लाख रुपयांसाठी हा प्रश्न विचारला होता. मात्र, स्पर्धक ललित याला प्रश्नाचं उत्तर न आल्याने त्याने खेळ अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments