Thursday, August 20, 2026
Homeदेश-विदेशरामलल्लाच्या दर्शनासाठी मुंबईहून १४२५ कि.मी. दूर अयोध्याकडे पायी निघाली मुस्लिम तरुणी

रामलल्लाच्या दर्शनासाठी मुंबईहून १४२५ कि.मी. दूर अयोध्याकडे पायी निघाली मुस्लिम तरुणी

रामलल्लाच्या दर्शनासाठी मुंबईहून १४२५ कि.मी. दूर अयोध्याकडे पायी निघाली मुस्लिम तरुणी

[ad_1]

राम सर्वांचे आहेत. राम धर्म व जातींच्या बंधनाच्या पार आहेत. हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे, मुंबईकर शबनम नावाच्या तरुणीने. ही तरुणी रामलल्लाच्या दर्शनासाठी मुंबईहून अयोध्येकडे १४२५ किलोमीटर प्रवासासाठी पायी निघाली आहे. तिच्या राम भक्तीत तिचा धर्म आड आलेला नाही. शबनमच्या या कृत्याने धर्मांध लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम केले आहे. सद्या शबनम प्रतिदिन २५ ते ३० किलोमीटरचे अंतर पार करत मध्य प्रदेशमधील सिंधवा येथे पोहोचली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments