Sharmila Tagore: प्रत्येकजण दुखावला; सैफ-अमृताच्या घटस्फोटावर शर्मिला टागोर यांनी पहिल्यांदाच केले वक्तव्य

0
17
Sharmila Tagore: प्रत्येकजण दुखावला; सैफ-अमृताच्या घटस्फोटावर शर्मिला टागोर यांनी पहिल्यांदाच केले वक्तव्य

कॉफी विथ करण हा शो कायमच कलाकारांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार हे कायमच त्यांच्या आयुष्यातील खुलासे करताना दिसतात. करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या आठव्या सिझनमध्ये नुकताच अभिनेता सैफ अली खान आणि त्याची आई शर्मिला टागोर यांनी हजेरी लावली. या एपिसोडमध्ये सैफ आणि शर्मिला हे विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. दरम्यान शर्मिला यांनी सैफच्या पहिल्या लग्नावर देखील प्रतिक्रिया दिली.

Source link