Tuesday, August 25, 2026
Homeदेश-विदेशMP Accident: डंपरला धडकल्यानंतर बसला भीषण आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू, मध्य...

MP Accident: डंपरला धडकल्यानंतर बसला भीषण आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना!

MP Accident: डंपरला धडकल्यानंतर बसला भीषण आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना!

[ad_1]

Madhya Pradesh Guna Accident: मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. डंपरला धडकल्यानंतर बसला लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments