Salaar Collection: प्रभाससमोर शाहरुख फिका! पाचव्या दिवशी ‘सलार’ची छप्पर फाड कमाई

0
15
Salaar Collection: प्रभाससमोर शाहरुख फिका! पाचव्या दिवशी ‘सलार’ची छप्पर फाड कमाई


सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांची हवा पाहयला मिळते. प्रेक्षक आवडीने त्यांचे चित्रपट पाहाताना दिसतात. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘सलार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करताना दिसत असून प्रभासच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. आता प्रदर्शनाच्या आठ दिवसात चित्रपटाने किती कमाई केली आहे हे जाणून घेऊया…



Source link