Tuesday, August 25, 2026
Homeदेश-विदेशUS मध्ये भीषण अपघात.. ख्रिसमस साजरा करून परतणारे आंध्र प्रदेशातील ६ जण...

US मध्ये भीषण अपघात.. ख्रिसमस साजरा करून परतणारे आंध्र प्रदेशातील ६ जण जागीच ठार

US मध्ये भीषण अपघात.. ख्रिसमस साजरा करून परतणारे आंध्र प्रदेशातील ६ जण जागीच ठार

[ad_1]

अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात आंध्र प्रदेशातील सह जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यूएस हायवे ६७ वर बुधवारी एक पिकअप ट्रक आणि एका मिनीव्हॅनमध्ये समोरा-समोर भीषण धडक झाली. यात एकाच कुटूंबातील पाच लोकांसह सहा जणांचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेले लोक आंध्र प्रदेशमधील मुम्मीदीवरम मतदारसंघातील आमदाराचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. मुम्मीदीवरममधून वायएसआर काँग्रेसचे आमदार  पोन्नाडा वेंकट सतीश कुमार यांनी माध्यमांना सांगितले की, मृत लोक त्यांचे नातेवाईक असून अमलापुरम येथील रहिवासी होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments