
[ad_1]
साउथ कोरियन इंडस्ट्रीशी संबंधीत एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्कर विजेता चित्रपट पॅरासाइटमध्ये काम करणारा अभिनेता ली-सून-क्युनचे निधन झाले आहे. बुधवारी २७ डिसेंबर रोजी अभिनेता मृत अवस्थेत अढळला. वयाच्या ४८व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. ली सून क्युनच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्याच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे.
[ad_2]
Source link
