Thursday, August 20, 2026
HomeसाताराSatara Prank : महिला शौचालयात महिलांना घाबरवणारा पुतळा, साताऱ्यात पुतळा बघून अनेकांचा...

Satara Prank : महिला शौचालयात महिलांना घाबरवणारा पुतळा, साताऱ्यात पुतळा बघून अनेकांचा थरकाप

Satara Prank : महिला शौचालयात महिलांना घाबरवणारा पुतळा, साताऱ्यात पुतळा बघून अनेकांचा थरकाप

[ad_1]

Satara Prank : महिला शौचालयात महिलांना घाबरवणारा पुतळा, साताऱ्यात पुतळा बघून अनेकांचा थरकाप 
हल्ली प्रँक करण्याचं एक वेगळंच फॅड आलंय.
असाच धक्कादाक प्रकार साताऱ्यात घडलाय.  काही अज्ञातांनी महिला शौचालयात महिलेचा एक विद्रुप केलेला पुतळा ठेवला होता. हा पुतळा बघून अनेकांचा थरकाप उडाला. त्यानंतर काहींनी बॅटरीच्या उजेडात हा पुतळा बघीतल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. काहींनी हा पुतळा महिलांना घाबरविण्यासाठी शौचालयात ठेवला होता. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधिताचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments