Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: कॅमेरासमोरच विकी जैन आणि अंकिता लोखंडे झाले इंटिमेट Video...

Bigg Boss 17: कॅमेरासमोरच विकी जैन आणि अंकिता लोखंडे झाले इंटिमेट Video viral

Bigg Boss 17: कॅमेरासमोरच विकी जैन आणि अंकिता लोखंडे झाले इंटिमेट Video viral

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. या शोमध्ये सहभागी झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे इंटिमेट होताना दिसत आहेत. ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments