Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur suicide : गर्भवती महिलेने उचलले टोकाचे पाऊल! रेल्वे समोर उडी मारत...

Nagpur suicide : गर्भवती महिलेने उचलले टोकाचे पाऊल! रेल्वे समोर उडी मारत संपवले जीवन, नागरिकांना घातपाताचा संशय

Nagpur suicide : गर्भवती महिलेने उचलले टोकाचे पाऊल! रेल्वे समोर उडी मारत संपवले जीवन, नागरिकांना घातपाताचा संशय

[ad_1]

Nagpur woman suicide : नागपूर येथील कन्हानमध्ये एका६ महिन्यांच्या गर्भवती महिलेने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तिचे आणि तिच्या पतीचे भांडण होत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात आहे असा संशय काही नागरिकांनी व्यक्त केला आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments