Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनAmitabh Bachchan: वयाच्या ८१व्या वर्षीही अमिताभ बच्चन सुपरफिट! नवा वर्कआउट व्हिडीओ पाहिलात?

Amitabh Bachchan: वयाच्या ८१व्या वर्षीही अमिताभ बच्चन सुपरफिट! नवा वर्कआउट व्हिडीओ पाहिलात?

Amitabh Bachchan: वयाच्या ८१व्या वर्षीही अमिताभ बच्चन सुपरफिट! नवा वर्कआउट व्हिडीओ पाहिलात?

[ad_1]

Amitabh Bachchan Workout Video: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आता वयाची ८१ वर्ष पूर्ण केली आहेत. वयाच्या या टप्प्यावर देखील अमिताभ बच्चन मनोरंजन विश्वात प्रचंड सक्रिय आहेत. केवळ अभिनयच नाही, तर सोशल मीडियावर देखील ते खूप सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी, अगदी दैनंदिन अपडेट्स देखील चाहत्यांसोबत शेअर करतात. वय हा केवळ एक आकडा आहे, ही म्हण अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत लागू पडते. या वयातही ते इतके सुपरफिट आहेत, की त्यांचा फिटनेस आताच्या पिढीला देखील ‘फिटनेस गोल्स’ देतो. नुकताच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात पुन्हा एकदा त्यांचा फिट अंदाज पाहायला मिळाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments