Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag 26th Dec: सायलीचा भूतकाळ शोधताना अर्जुन समोर येणार का...

Tharala Tar Mag 26th Dec: सायलीचा भूतकाळ शोधताना अर्जुन समोर येणार का प्रिया आणि साक्षीचं सत्य?

Tharala Tar Mag 26th Dec: सायलीचा भूतकाळ शोधताना अर्जुन समोर येणार का प्रिया आणि साक्षीचं सत्य?

[ad_1]

Tharala Tar Mag 26th December 2023 Serial Update: मधुभाऊंची केस सोडवतानाच आता अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न देखील करत आहे. सायलीच्या भूतकाळात नक्की काय घडलं होतं? त्याचा या खुनाच्या प्रकरणाशी काही संबंध असावा का? असा प्रश्न अर्जुनला पडला आहे. आता याच बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी अर्जुन तुरुंगात जाऊन मधुभाऊंची भेट घेणार आहे. यावेळी तो मधुभाऊंना सायलीच्या भूतकाळाविषयी विचारणार आहे. तर, आपल्याला सायलीच्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नाही, असं मधुभाऊ त्याला सांगणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments