Saturday, August 29, 2026
Homeमहाराष्ट्रBJP corporator arrested : बार चालकाकडून खंडणी उकळणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक; ठाण्यातील...

BJP corporator arrested : बार चालकाकडून खंडणी उकळणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक; ठाण्यातील घटना

BJP corporator arrested : बार चालकाकडून खंडणी उकळणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक; ठाण्यातील घटना

[ad_1]

Thane BJP Corporator arrest News : ठण्यातून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगर परिषदेच्या भाजपच्या एका नगरसेवकाने थेट ठाण्यात जाऊन एका बार चालकाला खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ८ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोर नगर सेवकाला व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments