Wardha Crime: वर्ध्यात शेतकऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा! सोन्यासह ५५ पोतं सोयाबीन केले लंपास

0
19
Wardha Crime: वर्ध्यात शेतकऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा! सोन्यासह ५५ पोतं सोयाबीन केले लंपास

Wardha Crime news updaet : वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाघोडा येथे सोमवारी थरारक घटना घडली. येथील नारा शिवार येथील फार्म हाऊसवर सात ते आठ दरोडेखोरांनी रात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडे खोरांनी शेतकऱ्यावर चाकूने वर करत फार्म हाऊस येथील सोने आणि तब्बल ५५ सोयाबीनची पोती लंपास केली.

Source link