
[ad_1]
Mumbai Chembur Fire: मुंबईतील चेंबूर परिसरातील एका निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये आज (२५ डिसेंबर २०२३) सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झाली नसल्याचे मुंबई अग्निशमन विभागाने दिली.
[ad_2]
Source link
