Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रAhmednagar News : मित्रांसह पिकनिकला गेलेल्या तरुणीचा सांदण दरीत पडून मृत्यू

Ahmednagar News : मित्रांसह पिकनिकला गेलेल्या तरुणीचा सांदण दरीत पडून मृत्यू

Ahmednagar News : मित्रांसह पिकनिकला गेलेल्या तरुणीचा सांदण दरीत पडून मृत्यू

[ad_1]

सलग सुट्ट्यांमळे राज्यातील सर्व पर्यटनस्थळे लोकांच्या गर्दीने फुलली आहेत. पिकनिकच्या ठिकाणी अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघाताच्या घटना घडत असतात. अशीच एक दु:खद घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. सांदण दरी पाहण्यासाठी आलेल्या एका पर्यटक तरुणीचा मृत्यू दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. ऐश्वर्या खानविलकर (२४ वर्षे) असं या मृत तरुणीचं नाव आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments