Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रsharad pawar : शरद पवारांनी पुन्हा केले गौतम अदानींचे कौतुक; २५ कोटींच्या...

sharad pawar : शरद पवारांनी पुन्हा केले गौतम अदानींचे कौतुक; २५ कोटींच्या चेकचा विषय काढत जाहीर मानले आभार

sharad pawar : शरद पवारांनी पुन्हा केले गौतम अदानींचे कौतुक; २५ कोटींच्या चेकचा विषय काढत जाहीर मानले आभार

[ad_1]

sharad pawar again praised gautam adani : पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी यांचे तोंड भरून कौतुक केले. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भुवया पुन्हा उंचावल्या आहे. आखी दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाने अदानींविरोधात मोर्चा काढला होता. मात्र, शरद पवार यांनी अडानी यांचे पुन्हा एकदा कौतुक केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments