Dunki BO Collection: ‘डंकी’ने वेग पकडला! रिलीजच्या तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी!

0
20
Dunki BO Collection: ‘डंकी’ने वेग पकडला! रिलीजच्या तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी!


Dunki Box Office Collection Day 3: बॉलिवूडचा रोमान्स किंग शाहरुख खान आता त्याच्या अ‍ॅक्शन अवतारातही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. ‘पठान’, ‘जवान’ यांसारखे अ‍ॅक्शन चित्रपट केल्यानंतर शाहरुख चाहत्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मात्र, शाहरुखचा जुना ‘रोमान्स किंग’ अंदाज ‘डंकी’मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. ‘डंकी’ या चित्रपटात प्रेम, भावना आणि ड्रामा या सगळ्याच गोष्टींचा सुंदर मिलाफ ‘डंकी’ या चित्रपटात पाहायला मिळला आहे. ‘डंकी’ हा चित्रपट रिलीज होऊन आज चार दिवस असून, तिसर्‍या दिवसाचे कमाईचे आकडेही समोर आले आहेत.



Source link