Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशliquor in gujarat : आता गुजरातमध्येही दारू पिता येणार! गिफ्ट सीटीसाठी विशेष...

liquor in gujarat : आता गुजरातमध्येही दारू पिता येणार! गिफ्ट सीटीसाठी विशेष परवानगी

liquor in gujarat : आता गुजरातमध्येही दारू पिता येणार! गिफ्ट सीटीसाठी विशेष परवानगी

[ad_1]

gujarat govt relaxes liquor prohibition policy in gift city allowed consume liquor : दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये आता दारू पिता येणार आहे. गुजरात सरकारने गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT) मधील हॉटेल, रेस्टॉरंट आणि ‘वाइन अँड डायन’ क्लबमध्ये दारू पिण्यास परवानगी दिली आहे. GIFT सिटीमध्ये कामाला असणारे सर्व कर्मचारी आणि मालकांना मद्य प्रवेश परमिट देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक कंपनीच्या पाहुण्यांना व त्या कंपनीच्या कायम कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या परवानग्या घेऊन हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबमध्ये मद्यपान करण्याची परवानगी देण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments