SEBI Big Proposal | शेअर्स विकल्यानंतर खात्यात लगेच येणार पैसे; सेबीचा मोठा प्रस्ताव; गुंतवणूकदारांना मिळणार मोठा दिलासा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
SEBI Big Proposal | शेअर्स विकल्यानंतर खात्यात लगेच येणार पैसे; सेबीचा मोठा प्रस्ताव; गुंतवणूकदारांना मिळणार मोठा दिलासा | Navarashtra (नवराष्ट्र)


SEBI Instant Settlement

SEBI Instant Settlement : शेअर मार्केटमधीव गुंतवणूकदारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. बाजार नियामक सेबी सेटलमेंटबाबत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. SEBI ने ‘T+0’ ची अंमलबजावणी आणि त्वरित सेटलमेंट यावर एक प्रस्ताव जारी केला आहे. याची अंमलबजावणी झाल्यावर गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल.

SEBI Instant Settlement : बाजार नियामक सेबी सेटलमेंटबाबत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. SEBI ने ‘T+0’ ची अंमलबजावणी आणि त्वरित सेटलमेंट यावर एक प्रस्ताव जारी केला आहे. याची अंमलबजावणी झाल्यावर गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल.

जेव्हा एखादा गुंतवणूकदार शेअर्स विकतो तेव्हा त्याला त्याच दिवशी किंवा रिअल टाइममध्ये त्याच्या खात्यात पैसे मिळतील. याशिवाय, शेअर्स खरेदी केल्यानंतर, शेअर्स देखील त्याच दिवशी डीमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील.






Source link