Friday, October 16, 2026
Homeमहाराष्ट्र१२ इंचाची छाती किती ठोकणार; अशा कोल्हे कुईला दाद देत नाही, छगन...

१२ इंचाची छाती किती ठोकणार; अशा कोल्हे कुईला दाद देत नाही, छगन भुजबळांचा जरांगेंवर पलटवार

[ad_1]

मनोज जरांगेंचे बीडमधील भाषणाचा निम्मा भाग भुजबळांवर होता,  त्यानंतर लेकरं व अन्य विषयांवर होता. आता २० जानेवारीपर्यंत ते शांत बसणार आहेत. तोपर्यंत ते हॉस्पीटलमध्ये आराम करतील. १२ इंचाची छाती आहे किती ठोकणार, त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना लगावला. तसंच, मी अशा कोल्हे कुईला दाद देत नाही, असा सणसणीत टोलाही जरांगेंना लगावला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments